earns

महिना 10 लाख रुपये कमवतो 'हा' Youtuber! 9 महिने होता तुरुंगात

Youtuber Spend 9 Months In Jail: त्यानेच त्याच्या कमाईची माहिती दिली आहे.

Jan 17, 2024, 02:44 PM IST

कॉर्पोरेटमधील CTC पेक्षाही जास्त कमवतो 'हा' पोहेवाला! कमाई पाहून सरकेल पायाखालची जमीन

Pohawala Earning Viral Video : हा व्हिडीओ एका फूड ब्लॉगरने शेअर केला असून व्हिडीओमधील आकडेमोड पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ इंदूरमधील आहे.

Nov 4, 2023, 11:16 AM IST

महिन्याला 5 कोटींचा गल्ला असलेला कॅफे; 10 बाय 10 च्या जागेत इतकी कमाई कशी होते?

रामेश्वर कॅफेने कमाईच्या बाबतीत मोठ्या मोठ्या ब्रँडच्या फूड ऑऊटलेट्सना देखील मागे टाकले आहे. रामेश्वर कॅफे या भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा कॅफे आहे. 

Aug 7, 2023, 04:31 PM IST

बॉयफ्रेंडचं घोरणं ऐकून गर्लफ्रेंड वैतागली; त्याला धडा शिकवण्यासाठी ऑडिओ रेकॉर्ड केला पण झाली मालामाल

Snoring : न्यूयॉर्क पोस्टने याबबातचे वृत्त दिले आहे. बॉयफ्रेंडचे घोरण्याचा आवाज रेकॉर्ड करुन एक तरुणी लाखो रुपयांची कमाई करत आहे.

Apr 22, 2023, 11:31 PM IST

टाटा ग्रुपच्या 'या' शेअरमध्ये राकेश झुनझुनवालांनी फक्त 5 दिवसात खेचला कोट्यवधींचा परतावा

भारतीय शेअर बाजारात राकेश झुनझुनवाला हे बिग बुल म्हणून ओळखले जातात. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओला फॉलो करतात. 

Jun 1, 2022, 03:22 PM IST

12 वर्षाच्या मुलाने कमावले तब्बल 2 कोटी रुपये; कसे ते वाचा

लंडनमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाने असे करून दाखवले आहे, की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं सोप नाही.

Aug 30, 2021, 08:35 AM IST

दारु विक्री सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राने तीन दिवसांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळवला

राज्यातील एकूण दारु दुकानांपैकी केवळ एक तृतीयांश दारुची दुकानं सुरु होती.

May 7, 2020, 10:36 AM IST

खड्डे शोधून मिळवले तब्बल पाच हजार रुपये

खड्ड्यांनी ४ तासांत मिळवून दिले ५ हजार रुपये

Nov 19, 2019, 01:52 PM IST
Mumbai Boy Earns Money By Potholes On Road PT2M1S

मुंबई | खड्ड्यांनी ४ तासांत मिळवून दिले ५ हजार रुपये

मुंबई | खड्ड्यांनी ४ तासांत मिळवून दिले ५ हजार रुपये
Mumbai Boy Earns Money By Potholes On Road

Nov 19, 2019, 01:45 PM IST

भंगार विकून भारतीय रेल्वेने कमवले कोट्यवधी रुपये

आकड़ा पाहून थक्कच व्हाल.... 

Oct 10, 2019, 11:26 AM IST

'डेटा लिक' वादाचा फेसबुकवर अनपेक्षित परिणाम

डेटा लिक वादानंतरही फेसबुक वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ 

Jan 31, 2019, 02:12 PM IST

27 वर्षांच्या गेमरने कमावले 70 करोड

गेम खेळ आणि करोडपती व्हा 

Jan 4, 2019, 11:39 AM IST

पुण्याचा चहावाला महिन्याला कमावतो 12 लाख रुपये

भाजपकडून जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा एक चहावाला म्हणून प्रचारित करण्यात आलं. 

Mar 4, 2018, 11:06 AM IST