'या' ब्लड ग्रुपला हृदयविकाराचा धोका अधिक?
हृदयविकार ही एक गंभीर समस्या आहे. त्याचा परिणाम आज अनेक लोकांमध्ये दिसून येतो. हा आजार खराब जीवनशैली, तणाव, चिंता आणि इतर कारणांमुळे होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, हृदयविकार देखील जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
Feb 26, 2024, 04:50 PM IST'या' आजारांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा कोणते आजार?
The risk of heart disease : सध्या थंडीचा हंगामा सुरु आहे. अशा वातावरणात अनेक आजारही उद्भवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, अशा लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका ही एक समस्या आहे, जी सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
Feb 26, 2024, 04:32 PM ISTवेळेआधीच कसे ओळखाल की हार्ट अटॅक येणारंय? दिसू लागतात ही 5 लक्षणे
Symptoms before heart attack: हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे वेळेआधीच काही लक्षणे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून सावध करतात. ती लक्षणे कोणती ते जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 01:53 PM ISTपायांमध्ये दिसतात हार्ट अटॅकची लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा!
Heart Attack Symptoms in Legs: हार्ट अटॅक अर्थात ह्रदयविकाराचा झटका हा सायलेंट किलर आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. कारण हार्ट अटॅक येण्याची कल्पना अजिबात नसते. पण आता तुम्हाला पायांमधील काही समस्यांवरुन तुम्ही हार्ट अटॅकची लक्षणे ओळखू शकता.
Feb 7, 2024, 03:12 PM ISTत्वचेवर दिसणारे 5 बदल म्हणजे हार्ट अटॅकचा धोका; 'ही' लक्षणे दिसल्यास आत्ताच डॉक्टरकडे जा!
Heart Attack Early Symptoms: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणे त्वचेमध्ये देखील दिसू शकतात, ज्यांना काही लोक इतर किरकोळ समस्या समजून दुर्लक्ष करतात. हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात? हे जाणून घेऊया.
Dec 18, 2023, 01:05 PM IST