e ticket

रेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या

Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल.  मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Jun 30, 2023, 09:55 AM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST

IRCTCच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला बुक होणार 7200 तिकीट

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला तब्बल 7200 तिकीट बुक करता येणार आहे. कारण तिकीट बुकिंगची प्रक्रिया जलद झालीय.

Aug 14, 2014, 05:36 PM IST

रेल्वे तिकिट होणार मोबाईलवर बुक!

भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट तुम्ही मोबाईलवरूनही बुक करू शकतात.

Sep 14, 2012, 09:54 PM IST