dwayne bravo

IPL 2024 : एमएएस धोनीचं टेन्शन वाढलं, एकदिवस आधीच मॅच विनर खेळाडू बाहेर...

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि फाप डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यानच्या सामन्याने होणार आहे. पण स्पर्धेला अवघा एक दिवस बाकी असताना चेन्नईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 21, 2024, 02:55 PM IST

IPL 2023 Final: आपल्यासारखा टेरर नाय! CSK चा दिग्गज म्हणतो, "फायनलमध्ये आमच्याविरोधात मुंबई इंडियन्स नको"

IPL 2023 Final Match: आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्सदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या क्वालिफायर-2 मधील विजेता संघ अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

May 26, 2023, 11:26 AM IST

Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत 'या' भूमिकेत दिसणार

Dwayne Bravo Retirement : ड्वेन ब्राव्होने (Dwayne Bravo Retirement) इंडियन प्रीमियर लीगमधून (IPL) निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अनके फॅन्सची निराशा झाली आहे.मात्र तरीही तो चेन्नईच्या जर्सीत दिसणार आहे. कारण त्याच्या निवृत्तीनंतर चेन्नईने त्याला मोठी जबाबदारी दिली आहे.

Dec 2, 2022, 03:09 PM IST

लग्नाआधीच आई झाली या दिग्गज क्रिकेटरची पत्नी, हॉटनेसच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही

कोण आहे तो क्रिकेटर जो गर्लफ्रेंड सोबत लग्नाआधीच झाला बाप.

Oct 18, 2022, 11:41 PM IST

'या' खेळाडूला बाहेर बसवणं कॅप्टन धोनीला पडलं महागात, हातून गेली मॅच

आयपीएलचा 49 वा सामना बंगळुरू विरुद्ध चेन्नई झाला. या सामन्यात बंगळुरू टीमने 13 धावांनी धोनीच्या टीमवर विजय मिळवला.

May 5, 2022, 12:05 PM IST

Kieron Pollard: ब्रावोने मारुन फेकला बॉल, मग पोलार्डने असं काही केलं की सगळेच हैराण

चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामन्यादरम्यान हा मजेशीर किस्सा घडला.

Apr 22, 2022, 06:24 PM IST

आर अश्विन किंवा बुमराह नाही तर या खेळाडूनं मोडला मलिंगाचा रेकॉर्ड

धोनीच्या खास बॉलरने मोडला मलिंगाचा रेकॉर्ड, IPL मध्ये असा विक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

Apr 1, 2022, 09:56 AM IST

आयुष बदोनीच्या सिक्सने महिलेला दुखापत, पाहा व्हिडीओ

आयुष बदोनी फायर मोड, असा भिरकवला बॉल की प्रेक्षकांमध्ये बसलेली महिला जखमी... पाहा व्हिडीओ

Apr 1, 2022, 08:39 AM IST

IPL 2022 | Dwayne Bravo आयपीएलमध्ये इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 7 वा सामना आज (31 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आमनेसामने असणार आहेत.

Mar 31, 2022, 06:54 PM IST

CSK vs KKR: मोईन अलीच्या जागी जडेजा 'या' खेळाडूला देणार प्लेईंग 11 मध्ये संधी

मोईन अलीच्या जागी टीममध्ये कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Mar 26, 2022, 08:06 AM IST

CSK ला पुन्हा एकदा चॅम्पियन बनवणार 5 पांडव

मुंबई संघाचा रेकॉर्ड तोडून चेन्नईची नजर पुन्हा एकदा ट्रॉफीवर आहे. ही ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नई संघातील 5 पांडव मदत करणार आहेत. हे पाच पांडव कोण जे चेन्नईला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग सुकर करतील हे जाणून घेऊया. 

Feb 24, 2022, 08:34 PM IST

वेस्ट इंडिज क्रिकेटर्सच्या पत्नी खूप ग्लॅमरस, फोटो पाहून व्हाल फिदा

West Indies cricketers : क्रिकेटपटू हे त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. अनेक क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंच्या बायकाही खूप सुंदर आणि हॉट आहेत. या बाबतीत बोलायचे झाले तर वेस्ट इंडिजच्या खेळाडू यांच्या पत्नीही अभिनेत्रीना मागे टाकतील इतक्या सुंदर आहेत. पाहा या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या ग्लॅमलर पत्नी.

Feb 20, 2022, 09:58 AM IST

Dwayne Bravo Pushpa Walk | क्रिकेटच्या मैदानात पुष्पाचा फीवर, ब्राव्होची पायातून 'चप्पल' सटकली आणि ...

मैदानात नेहमीच गंगनम स्टाईलमध्ये डान्स करणाऱ्या ड्वेन ब्राव्होलाही पुष्पा वॉक (Dwayne Bravo Pushpa Walk) करण्याचा मोह आवरता आला नाही. 

 

Jan 26, 2022, 07:41 PM IST

T20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Nov 5, 2021, 03:34 PM IST

T 20 World Cup 2021 | 2007 पासून सर्व टी 20 वर्ल्ड कप खेळलेले 6 क्रिकेटर, या भारतीयाचा समावेश

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला (T 20 World Cup 2021) झोकात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 2007 पासून झाली होती.  

 

Oct 23, 2021, 08:06 PM IST