dussehra 2024 news in marathi

Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?

Dasara 2024 :  दसरा म्हणजे विजयादशमीचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. पण सीमोल्लंघन म्हणजे काय समजून घेऊयात. 

Oct 9, 2024, 05:18 PM IST

Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

Dasara 2024 : सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा, असं म्हणत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोनं म्हणून का लुटतात यामागील कारणं तुम्हाला माहितीये का?

Oct 9, 2024, 04:32 PM IST