dudhgaon

शहीद नितीन कोळींचं पार्थिव दुधगावमध्ये दाखल

काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव दुधगावमध्ये दाखल झालंय.

Oct 31, 2016, 08:05 AM IST