dua

Ramadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात. 

Mar 12, 2024, 11:29 AM IST

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. 

Mar 11, 2024, 07:43 PM IST

शाहरूख खान थुंकला की फुंकला? काय आहे ही परंपरा

शाहरूख खान आर्यन खान प्रकरणानंतर पहिल्यांदा आला समोर, तेव्हाही ट्रोलर्सने केलं टार्गेट 

Feb 7, 2022, 01:21 PM IST

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ शाहरुखची अल्लाहकडे दुआ ! सोशल मीडियावर सुरु झाली टीका

लता दीदी यांना शाहरूख खानने असा दिला अखेरचा निरोप 

Feb 7, 2022, 07:36 AM IST