dth

आता DTH होणार आऊट, मायक्रो अँटीनावर दिसणार टीव्ही

प्रोफेसर जसपाल सिंह यांनी दावा केला आहे की, हा अँटीना केवळ ग्राहकच नव्हे तर, कंपन्यांनाही फायदेशीर ठरणार आहे.

Dec 2, 2017, 10:30 AM IST

आता मोबाईल नंबर प्रमाणेच DTH कनेक्शनही करा पोर्ट

आता तुमच्याकडे पर्याय तयार असून, मोबाईल नंबर प्रमाणे तुम्ही तुमचे DTH कनेक्शनही पोर्ट करू शकता

Aug 8, 2017, 07:11 PM IST

रिलायन्स जिओ करणार २ मोठे धमाके

रिलायंस जिओने अनेक टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. मोबाईल नेटवर्क कंपन्यांना धक्का दिल्यानंतर आता रिलायन्स डीटीएच सर्विसला बाजारात उतरवत आहे. जियोकेअर डॉट नेटच्या माहितीनुसार जिओ लवकरच डीटीएच सर्विस लॉन्च करणार आहे.

May 4, 2017, 03:14 PM IST

`सीएएम` देणार ‘सेट टॉप बॉक्स’पासून मुक्ती...

हाँगकाँग मुख्यालयस्थित कंपनी ‘एसएमआयटी कॉर्पोरेशन’ लवकरच ‘पे चॅनल’ पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्सशिवाय वापरता येईल अशी सुविधा घेऊन येणार आहे.

Feb 20, 2013, 12:01 PM IST