drug case

आर्यन खानला तुरुंगात टाकणाऱ्या NCB विरोधात शाहरुख खान उचलणार कठोर पाऊल?

शाहरुख खान (Shahrukh Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) विरोधात काही कायदेशीर पाऊलं उचलणार का?

Nov 23, 2021, 06:44 PM IST

राज्यात एनसीबीची मोठी कारवाई; या 3 जिल्ह्यात छापेमारी, 100 किलो ड्रग्ज जप्त

राज्यात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईनंतर आता या तिन जिल्ह्यात छापेमारी केली आहे. यावेळी 100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  

Nov 23, 2021, 12:51 PM IST

Drugs Case : नवाब मलिक यांचा आणखी एक धमाका, या दोघांचे चॅट सोशल मीडियावर शेअर

Mumbai Drugs Case : मुंबई ड्रग्ज प्रकणात नवाब मलिक (Nawab Malik) नवनवे खुलासे करत आहेत. आता त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) शेअर केलंय.

Nov 16, 2021, 10:40 AM IST

Drug Case : नवाब मलिक यांचे जावई समीर खान प्रकरणी दोघांना बोलवले चौकशीसाठी

Drug Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जावई समीर खान (Sameer Khan) याची केस पुन्हा उघडण्याचे संकेत मिळत आहेत.  

Nov 9, 2021, 08:37 AM IST

घरी परतताच आर्यन खानने केलं हे काम, पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जवळपास तीन आठवडे तुरुंगात राहिल्यानंतर आलिशान बंगल्यात मन्नतमध्ये परतला आहे.

Oct 31, 2021, 06:02 PM IST

Mumbai Drugs Case : आर्यन-अनन्‍यानंतर आणखी दोन सेलिब्रिटी NCB च्या रडावर

बॉलिवूडमधील आणखी 2 मोठे सेलेब्स एनसीबीच्या रडारवर आहेत.

Oct 21, 2021, 04:59 PM IST

आर्यन खानच्या अडचणी वाढणार, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा आरोप?

एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले की, संपूर्ण देश ड्रग्सची तस्करी आणि वापराबद्दल चिंतित आहे. हा समाजातील गंभीर गुन्हा आहे. पार्ट्या दिल्या जातात, मादक पदार्थांचे सेवन केले जाते आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही यात सहभागी होतात.

Oct 13, 2021, 06:52 PM IST

शाहरुख खानला आणखी एक झटका, या कंपनीने जाहिराती थांबवल्या

आर्यन खानमुळे शाहरुख खानला आणखी एक आर्थिक फटका बसला आहे.

Oct 9, 2021, 06:35 PM IST

4 तासाच्या प्रयत्नानंतर ही Aryan Khan ला का नाही मिळाला जामीन? वाचा

शाहरुख खानच्या मुलाची जेलमध्ये रवानगी...

Oct 8, 2021, 08:22 PM IST

Aryan Khan ला भेटण्यासाठी पोहोचला Shah Rukh Khan, वडिलांना पाहून ढसाढसा रडला

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे.

Oct 6, 2021, 02:38 PM IST

लक्झरी कार, महागडे कपडे आणि बरंच काही; पाहा कसं आयुष्य जगतो आर्यन खान

आर्यनची एक स्टारकिड म्हणून यापूर्वीच वेगळी ओळख तयार झाली होती. 

Oct 6, 2021, 09:55 AM IST

Aryan khan Arrest : आर्यन खान प्रकरणातील मोठी Update; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा, आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतलं. 

Oct 6, 2021, 08:08 AM IST

Mumbai Drug Case : आर्यन खानचा आणखी एक मित्र एनसीबीच्या जाळ्यात, ड्रग्स पेडलरही अटकेत

ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drug Case) अटक करण्यात आलेल्या आर्यन खानसमोरच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत

Oct 4, 2021, 07:25 PM IST