droght

पाण्यासाठी जीव धोक्यात, ग्रामीण भागातील भीषण वास्तव

पाण्यासाठी गावातील चिमुकल्यांचे जीव धोक्यात

May 11, 2019, 02:15 PM IST

पाणीटंचाईचा पहिला बळी, पाणी भरतांना चिमुरडी दगावली

नंदिनी पवार ही अवघ्या १३ वर्षांची चिमुरडी पाणी भरत असताना दगावली.

May 10, 2019, 06:02 PM IST

दुष्काळाचे निकष बदलले, शेतकऱ्यांना मदत नाही?

राज्यात नऊ हजार गावातील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. मात्र केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने या गावातील शेतकर्‍यांना कोणताही सरकारी मदत मिळणार नाही आहे.

Jan 12, 2018, 03:12 PM IST

यंदा साखर कडू लागणार

राज्यात मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचा फटका ऊस उत्पादनाला बसणार असून राज्यात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार आहे. परिणामी भविष्यात साखरेचे दर वाढण्याची शक्यता आहे. कमी ऊस उत्पादन आणि आर्थिक अडचणीमुळे राज्यातील तब्बल 40 साखर कारखाने यंदा चालू होणार नाहीत असा साखर संघाचा अंदाज आहे.

Aug 11, 2016, 11:06 AM IST

विदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके

यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. 

May 19, 2016, 11:34 PM IST