drinks

'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा

रक्तवाहिनी ही शरीरातील एक महत्त्वाची रचना आहे, ज्याद्वारे हृदयातून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. परंतु, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि काही विशिष्ट पेयांच्या अतिसेवनामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

Dec 16, 2024, 02:05 PM IST

Bars मध्ये ड्रिंक्ससोबत Salted Peanuts का देतात? कारण जाणून तुम्हीसुद्धा...

 रेस्टॉरंट किंवा बारमध्ये गेल्यावर ड्रिंक्ससोबत कायम खारट शेंगदाणे दिले जातात. पण तुम्ही कधी विचार केलाय काय शेंगदाणेच का देतात? तज्ज्ञ सांगतात की,...

 

May 5, 2024, 04:05 PM IST

उन्हाळ्यात करुन पाहा कैरी-पुदीन्याचे सरबत, झटपट रेसिपी पाहा

उन्हाळ्यात करुन पाहा कैरी-पुदीन्याचे सरबत, झटपट रेसिपी पाहा 

Apr 16, 2024, 07:13 PM IST

बियर वेज की नॉनवेज? जाणून घ्या उत्तर एका क्लिकवर

वैज्ञानिकदृष्ट्या, बिअर मांसाहारी आहे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, बिअरला मांसाहारी मानले जाऊ शकते कारण त्यात मासेमारीचा वापर केला जातो, ज्यामुळे ते एक प्रकारचे मांसाहारी पेय बनते. याव्यतिरिक्त, बिअरमध्ये जिलेटिन देखील असू शकते, जे जेलीच्या स्वरूपात मिळते आणि मांसाच्या स्त्रोतांसारखेच पौष्टिक मूल्य असते.

 

Dec 13, 2023, 02:32 PM IST

कॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?

Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया. 

Oct 18, 2023, 10:28 PM IST

Belly Fat : रोज सकाळी हे ड्रिंक्स करतील तुमचं पोट कमी!

रोज सकाळी हे ड्रिंक्स करतील तुमचं पोट कमी!

May 31, 2023, 10:22 PM IST

Beer प्यायल्यानंतर 2 तास 'या' गोष्टी खाणं टाळा!

आजकाल बहुतेक लोकांना बिअर पिण्याची आवड असते. बिअरशिवाय कोणतीही पार्टी पूर्ण होत नाही. बिअर पिण्याचे फायदे तर आहेच पण नुकसानही आहे. Beer प्यायल्यानंतर 2 तास  काही गोष्टी खाणं टाळाला पाहिजे असं तज्ज्ञ सांगतात. 

May 21, 2023, 04:02 PM IST

तुम्हाला Sugar आटोक्यात आणायची आहे? मग 'या' Healthy Drinks चे करा सेवन

Best Drinks For Diabetics: तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, मग आत्ताच या पेयांचे सेवन (Drinks for Sugar Patients) करायला सुरूवात कराल. आपलं डाएट जेवढं आपल्या कामी येऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात जर का हेल्थी ड्रिंक्सचा (Healthy Drinks for Diabetic Patients) समावेश केलात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या की कोणत्या पेयांचा (health news) समावेश तुम्ही करून घेऊ शकता. 

Apr 12, 2023, 08:49 PM IST

'या' ड्रिंक्सचा ओव्हरडोस तुमच्या Vaginal Health साठी ठरतात धोकादायक!

शारीरिक तसंच मानसिक आरोग्याप्रमाणे वजानया म्हणजे योनीचं आरोग्यही (Vaginal Health) महत्त्वाचं. मात्र अनेक मुली त्यांच्या योनीच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.

Nov 3, 2022, 10:30 PM IST

Belly fat कमी करण्यासाठी हे ड्रिंक्स ठरतील फायदेशीर

व्यायामासोबतच तुम्ही तुमच्या आहारात काही सोपे बदल केले तरी तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. 

Jun 3, 2022, 07:14 AM IST

Weight Loss: बेली फॅट कंट्रोल करण्यासाठी हे 3 ज्यूस करतील मदत

बेली फॅटमुळे अनेक शारीरिक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं.

Apr 28, 2022, 07:34 AM IST

कोरोना व्हावा अशी 'या' महिलेची इच्छा; विचित्र इच्छेने सर्वजण चक्रावले!

कोरोना व्हावा यासाठी ही महिला मुद्दाम प्रयत्न करतेय.

Jan 12, 2022, 02:13 PM IST

Cocktail आणि Mocktail दोघांमध्ये फरक काय? ते कसं बनवलं जातं?

या दोन्ही ड्रिंकमध्ये वेगवेगळ्या ड्रिंकचे मिश्रण असते, परंतु दोन्ही बनवण्याची पद्धत वेगळी आहे. 

Jan 11, 2022, 05:05 PM IST