drinking water

पाणी पिऊन १० दिवसांत तुम्ही घटवू शकता ४-५ किलो वजन

आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पाण्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची मात्रा शरीरात योग्य असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत असते. 

Jul 28, 2016, 09:42 AM IST

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...  

Jun 24, 2016, 08:53 PM IST

का प्यावं तांब्याच्या भांड्यातून पाणी ?

आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायचे बरेच फायदे सांगितले आहेत.

Apr 28, 2016, 04:30 PM IST

बाटलीबंद पाणी पित आहात, तर मग हे वाचा! तुम्ही पाणी तोंडात घेणार नाहीत

उन्हाच्या झळा सहन करताना थंडगार पाणी प्यायलं तर बरं वाटतं. पण दरवेळी पाणी कोण बरोबर घेऊन बाहेर पडणार. १५ ते २० रुपयांत पाण्याची बाटली मिळते, ती घेतली की झालं. पण ते पाणी शुद्ध आहे, पिण्यालायक आहे, हे तुम्ही खात्रीनं सांगू शकाल का? हे वाचल्यावर आणि पाहिल्यावर नाहीच, असे उत्तर येईल.

Apr 14, 2016, 04:35 PM IST

पाणी न पिता १०७ वर्ष जगला हा व्यक्ती

 स्पेनमधील विगो शहरातील एनतोनियो डोकैम्पो गार्सिया हा व्यक्ती वयाची १०७ वर्ष पानी न पिता जिवंत राहिले. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एनतोनियो हे दररोज ४ लीटर रेड वाईन प्यायचे.

Feb 8, 2016, 04:14 PM IST

एक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.

Dec 17, 2015, 12:22 PM IST

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

सकाळी लवकर उठणे ही जशी चांगली सवय आहे. तसेच सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे खूप फायदे आहे. सकाळी पाणी पिण्यामुळे आरोग्य एकदम चांगले राहते तसेच दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते.

Oct 1, 2015, 11:12 PM IST

'झी २४ तास' इस्राईलमध्ये : समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'

समुद्राचं पाणी गोडं पाणी बनवणारा 'डीसॅलिनेशन प्रोजेक्ट'

Aug 28, 2015, 03:20 PM IST