dream meaning

Dream Science: स्वप्नात मंदिर दिसण्याचा नेमका अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय सांगितलंय?

Dream Science Meaning: सनातन धर्मात स्वप्नविज्ञानाला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात. 

Mar 28, 2024, 10:59 AM IST

Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Swapan Shastra: एखाद्या व्यक्तींच्या स्वप्नात आत्मा दिसणं हा एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काही लोक हे भूत, भितीदायक किंवा अशुभ चिन्ह म्हणून देखील मानू शकतात.

Mar 27, 2024, 10:39 AM IST

स्वप्नात भगवान श्री राम आणि हनुमाजी पाहण्याचा अर्थ काय? जीवनावर होतो मोठा परिणाम

Lord Ram Dream : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची स्थापना होणार आहे. अशात जर तुमच्या स्वप्नात भगवान रामाचे मंदिर दिसलं तर हे शुभ संकेत आहे. तुम्हाला पुढील काही दिवसांमध्ये...

 

Jan 15, 2024, 01:21 PM IST

Dream meaning: स्वप्नात जोडीदारासोबत सेक्स...; स्वप्न शास्त्रानुसार काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ, जाणून घ्या!

Sex Dream meaning: अनेक स्वप्न आगामी काळातील येणाऱ्या संकटांची लक्षणं दाखवतात. पण स्वप्नात शारीरिक संबंध म्हणजे सेक्स पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

Aug 19, 2023, 08:40 PM IST

SwapnShatra: स्वप्नात दिसणारे 'हे' प्राणी देतात भविष्याबद्दल सूचना, अजिबात दुर्लक्ष करु नका

SwapnShatra: स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात दिसणारे प्राणी भविष्याविषयी माहिती देत असात. विविध प्राण्यांबद्दल स्वप्न विज्ञान काय सांगते याबद्दल जाणून घेऊया. सिंह सिंहिणीची जोडी एकत्र पाहणे म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल.

Aug 19, 2023, 05:53 PM IST

'ही' स्वप्न पाहिल्याने तुमचा भाग्योदय उजळतो, मिळतो श्रीमंत जोडीदार

DREAM ASTRO :  जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल, ज्याला स्वप्ने पडली नसतील.  प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. 

May 9, 2023, 03:36 PM IST

तुम्हाला स्वप्नात 'या' गोष्टीत दिसतात? जाणून घ्या 'या' स्वप्नांचा अर्थ

स्वप्नांची दुनिया तुम्हाला बरंच काही सांगून जाते, आपल्याला पडणारी स्वप्न आपल्या आयुष्याशी निगडित

Nov 9, 2022, 04:25 PM IST

Swapna Shastra:स्वप्नात हत्ती दिसण्याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या

स्वप्नात हत्ती दिसण्याने आर्थिक लाभ होतो का? 

Sep 18, 2022, 10:38 PM IST

तुम्हाला दिसतात स्वप्नात कावळे? याचा अर्थ काय?

स्वप्नात कावळा दिसणे अशुभ आणि शुभसुद्धा !

Jul 20, 2022, 05:49 PM IST

तुम्हाला ही स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील, तर सावध व्हा

बऱ्याचदा आपल्याला अशी स्वप्न पडतात की, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो.

Apr 15, 2022, 08:00 PM IST

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे संकेत काय? पाणी पाहिल्यावर काय होतं?

स्वप्न तुम्हाला देत असतात शुभ आणि अशुभ संकेत....प्रत्येक स्वप्नाचं वेगळेपण असतं. जाणून घेऊया प्रत्येक स्वप्नाचा अर्थ 

Feb 18, 2022, 06:53 AM IST