dr amol kolhe

मुहुर्त ठरला! शिंदे गटातील मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिवसेनेतील शिंदे गटाचा नेता राष्ट्रवादी प्रवेश करणार आहे. 

Mar 23, 2024, 10:01 PM IST

VIDEO : अमोल कोल्हे यांची मित्राच्या आईने का काढली दृष्ट?

Dr. Amol Kolhe Horse Rideing : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घाटात घोडी धरली आणि राज्यभर त्याची चर्चा झाली. अमोल कोल्हे यांच्या या घोडेस्वारीचा थरार पाहून त्यांच्या शेखर पाचूंदकर या मित्राच्या आईने 'परत असे घोडीवर बसायचं नाही', अशी प्रेमळ तंबी दिली. 

Feb 18, 2022, 08:58 AM IST

'शरद पवारांचा आशीर्वाद असल्यानंच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री'

नाना पटोले यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही शिवसेनेला टार्गेट करू लागले आहेत?

Jul 17, 2021, 09:20 PM IST

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, शिवसेना सोडण्याचे कारण!

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे.  

Apr 27, 2019, 11:31 PM IST

डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी?

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  

Mar 1, 2019, 04:54 PM IST

डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत, 'पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश'

चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.

Mar 1, 2019, 03:55 PM IST

संभाजी' महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे

 झी मराठीवर नव्याने सुरू होणाऱ्या ' संभाजी' मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे. 

Sep 11, 2017, 11:16 PM IST

जेव्हा `पडद्यावरचे दोन शिवाजी` करतील मनसे, शिवसेनेचा प्रचार!

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. तर अभिनेते महेश मांजरेकर यांचं नाव मनसेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालंय. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

Mar 19, 2014, 01:17 PM IST

'राजा शिवछत्रपती' आता मोठ्या पडद्यावर

नितीन देसाईंची निर्मिती असलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आता चित्रपट रुपानं पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. दोनशेपेक्षा अधिक भागांची ही मालिका आता चक्क दोन तास १० मिनिटांच्या सिनेमाच्या रुपात येत आहे.

Mar 28, 2012, 07:37 PM IST