doughter

खडसे कन्या रोहिणी म्हणतात, 'सर्व काही अनपेक्षित, जबाबदारीचं दडपण'

अचानक मिळालेल्या जबाबदारीबद्दल दडपण असल्याची प्रतिक्रिया

Oct 8, 2019, 08:18 PM IST

डिअर जिंदगी : मुलीला मुलासारखं म्हणणं, तिचा अपमान आहे

तुलनेला 'नाही' म्हणा, असे शब्द, असे वाक्य टाळा. जे विचारांपेक्षा, मनोविकाराचं रूप घेतात. कुणाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, दुसऱ्याच्या प्राधान्याचा विचार करून, त्या प्रभावाखाली विचार करणे, हे बंद गल्लीसारखंच आहे.

Jun 19, 2018, 12:18 AM IST

सचिनच्या कन्येच्या नावाने बनावट अकाऊंट बनवणारा जेरबंद

39 वर्षांचा नितीन शिसोदे इंजिनिअर असून, तो सेंकड हँड लॅपटॉप आणि संगणकाचा व्यवसाय करतो. 

Feb 8, 2018, 04:16 PM IST

पत्नी आणि लेकीकडून प्राचार्याची हत्या

या प्रकरणी प्राचार्य वानखेडे यांच्या पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली वानखेडे यांना अटक करण्यात आली.  

Nov 4, 2017, 03:26 PM IST

सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता

महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज इंग्लडमध्ये होत आहे

Jul 23, 2017, 01:39 PM IST

आर. आर. आबांच्या मुलीचा भाजपवर आरोप

सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत तासगाव तालुक्यात एबी फॉर्मच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वाद निर्माण झालाय. 

Feb 6, 2017, 09:50 PM IST

भाईंदरमधील मायलेकीच्या हत्येमागे प्रियकर

भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या महिलेच्या प्रियकरानेच केल्याचं समोर आलं आहे, अखेर महिलेच्या प्रियकराने मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.  मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायक एपूर या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.

Feb 1, 2017, 12:08 AM IST

भाईंदरमध्ये घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला

 भाईंदरमध्ये गोल्डन नेस्ट परिसरात राहत्या घरात आई आणि मुलीचा मृतदेह सापडला.

Jan 29, 2017, 07:55 PM IST

घराच्या नेमप्लेटवर चिमुकलीचं किंवा गृहलक्ष्मीचं नाव

या उपक्रमामुळे स्त्रीया सुखावल्या आहेत. या प्रयत्नांतून चित्र पालटेल असा विश्वास त्या व्यक्त करतायत. 

Dec 12, 2016, 05:59 PM IST

आई-वडिलांनी तिला कचरा-कुंडीत टाकलं?

घरात गरीबी, पहिली मुलगी, दुसरा मुलगा पण गतीमंद, मुलासाठी तिसरा चान्स घेतला. पण तिसरं बाळ कचराकुंडीत फेकलं. कारण ती मुलगी होती. गरीबीत दुसरी मुलगी कशी पोसायची, पण तिच्या जागी जर मुलगा झाला असता तर, मग गरीबीचा मुद्दा गौण ठरला असता का?...

Nov 29, 2016, 11:55 PM IST

कंदील बलोच माझी मुलगी नव्हती तर ....

पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचच्या वडिलांनी म्हटलंय की,  "कंदील बलोच ही माझी मुलगी नव्हती, तर ती माझ्यासाठी मुलगा होता, तिने आमची खूप काळजी घेतली, मदत केली, एवढंच नाही तिचा खून करणाऱ्या भावालाही तिने मदत केली होती, माझा मुलगा, माझा आधार गेल्यासारखं मला वाटतंय", असं कंदील बलोचच्या वडिलांनी रडत-रडत माध्यमांना सांगितलं.

Jul 19, 2016, 12:59 PM IST

क्रिकेटर सुरेश रैनाला कन्यारत्न

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे, त्याचे सोशल मिडियावर त्याबद्दल अभिनंदन होत आहे.

May 14, 2016, 07:11 PM IST

करण जोहर माझ्या मुलीचा गॉडफादर - गौरी खान

करण जोहर हा आपली मुलगी सुहानाचा गॉडफादर आहे, असे शाहरुख खानची पत्नी गौरीने म्हटले आहे. सोशल मीडियावर एक पोस्टमध्ये तिने याबाबत भाष्य केले आहे.

Feb 20, 2016, 11:33 PM IST

हा बदल झाला, तर एकही मुलगी 'असुरक्षित' नसेल....

हा बदल झाला तर नक्कीच कोणतीही मुलगी असुरक्षित नसेल.

Feb 1, 2016, 02:31 PM IST

पित्याचा मुलीवर ३ जणांसह सामूहिक बलात्कार

पित्याने मुलीवर एका शेत शिवारात बलात्कार केला, ही घटना चार जणांनी पाहिली, त्यातील तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला, तसेच चौथ्याने याचे व्हिडीओ चित्रिकरण केले असा आरोप आहे. निफाड न्यायालयाने या ३ आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. 

Jan 14, 2016, 06:45 PM IST