सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता

महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज इंग्लडमध्ये होत आहे

Updated: Jul 23, 2017, 01:39 PM IST
  सांगलीची कन्या स्मृती मानधनच्या खेळाबद्दल उत्सुकता title=

सांगली : महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज इंग्लडमध्ये होत आहे. या सामन्याकडे सांगलीकरांचं विशेष लक्ष लागलंय कारण या सामन्यात सांगलीची कन्या स्मृती मानधन खेळणार आहे

 म्हणून हा सामना बघण्यासाठी सांगलीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्मृतीच्या कॉलनीत स्क्रीन-प्रोजेकटर लावले असून, भारताने हा सामना जिंकावा यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.