double role

नव्या चित्रपटासाठी ऐश्वर्याने घेतले 'इतके' कोटी!

कलाकारांना किती मानधन मिळते हा उत्सुकतेचा विषय असून त्याची नेहमीच चर्चा होते.

Jan 5, 2018, 04:57 PM IST

ऐश्वर्या सलमानला करणार फॉलो, या सिनेमांत डबल रोल

लग्नानंतर अगदी सिलेक्टिव सिनेमे करणारी ऐश्वर्या आता दिसणार नव्या अवतारात..... 

Dec 28, 2017, 03:55 PM IST

बाहुबली-2 मध्ये अभिनेता प्रभास दिसणार डबल रोलमध्ये

ज्या सिनेमाची सिनेचाहते अतूरतेने वाट बघत आहे तो बाहुबली सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'बाहुबली-2'बाबत सध्या सगळीकडेच चर्चा आहे. पण या सिनेमाबाबत एक गोष्ट अशी समोर आली आहे की या सिनेमामध्ये अभिनेता प्रभास डबल रोलमध्ये दिसणार आहे.

Mar 23, 2017, 09:01 AM IST

अक्षय कुमारचा डबल धमाका

खिलाडी कुमार अक्षय रावडी राठोड या सिनेमानंतर पुन्हा एकदा डबल रोलमध्ये दिसणार आहे. 

Jul 17, 2016, 08:28 AM IST

'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान

'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

Aug 11, 2015, 03:00 PM IST