चिंता आणखी वाढली, आता Triple Mutant? आधीच Double mutantने रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय
देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in India) कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता चिंतेत भर टाकणारी बातमी आहे.
Apr 21, 2021, 11:51 AM ISTमहाराष्ट्रासह देशात खतरनाक होतोय कोरोना? डबल म्युटंट स्ट्रेनचा तर परिणाम नाही ना?
कोरोनाचा विषाणू आपलं रुप बदलवत असल्याचं आतापर्यंत अनेक तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे
Apr 17, 2021, 08:18 AM IST