वर्ल्डकप 2015: गप्टिलनं झळकावली डबल सेन्चुरी
गप्टिलनं झळकावली डबल सेन्चुरी
Mar 21, 2015, 08:33 PM ISTमार्टिन गुप्टीलचे तडाखेबाज विक्रमी द्विशतक
तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आजचा दिवस गाजवला तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने. त्याने नाबाद दमदार द्विशतक तडकावले. त्यांने १६३ बॉलमध्ये २४ फोर आणि ११ उत्तुंग सिक्स मारत नाबाद २३७ रन्स केल्यात. न्यूझीलंड मार्टिनच्या खेळीवर धावांचा डोंगर उभा केला. वेस्टइंडिजला ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले.
Mar 21, 2015, 11:19 AM ISTसचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.
Feb 24, 2015, 10:31 PM ISTरोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, शरद पवारांकडून अभिनंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 10:22 PM ISTटीम इंडियाची मदार आता मुंबईकर क्रिकेटपटूंवर!
ऑकलंड टेस्टच्या दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडनं पकड मजबूत केली आहे. अंधूक प्रकाशामुळं दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारत ४ विकेट्स गमावत १३० रन्सवर खेळत होता. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया ३७३ रन्सनं पिछाडीवर आहे.
Feb 7, 2014, 02:03 PM ISTपेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.
Feb 5, 2014, 01:00 PM ISTकॅप्टन धोनीचं द्विशतक!
टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावली आहे. त्यानं टेस्ट करिअरमधील पहिली-वहिली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट सिरीजमध्ये डबल सेंच्युरी करणारा धोनी हा पहिला भारतीय कॅप्टन आहे. तसंच धोनी हा पहिला विकेटकीपर आहे, ज्याने डबल सेंच्युरी केली.
Feb 24, 2013, 05:21 PM ISTयुवीची डबल सेंच्युरी... धावांचा पाडला पाऊस
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर युवराजचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता.
Oct 15, 2012, 03:42 PM IST