डोसा सर्वप्रथम कुठे बनवण्यात आला? महाराष्ट्रापासून काही अंतरावरच आहे हे ठिकाण
What is the Origin of Dosa : डोसा.... गरमगरम डोसा पानात पडला की, कधी एकदा तो फस्त करतो याकडेच सर्वांचा डोळा असतो. असा हा डोसा सर्वप्रथम कुठे बनवण्यात आलेला माहितीये?
Aug 12, 2024, 12:49 PM IST
डोसा हे नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Dosa History: डोसा दक्षिण भारतातील आवडीचा पदार्थ आणि आपण सगळेच नाश्त्याला सांबर, चटणी आणि कधी चहाबरोबर हा पदार्थ खात असतो. याचे वेगवेगळे प्रकार तर आपल्या सर्वांची आवडच म्हणा. पण, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवला? कसा आणि का बनवला? आणि याला डोसा हेच नाव का दिलं जाणून घ्यां.
May 7, 2024, 05:38 PM ISTडोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले 'हा तर हाय-टेक ऑईली डोसा'
बंगळुरुतील एका रेस्तराँमध्ये हाय-टेक डोसा तयार केला जात असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Nov 15, 2023, 04:38 PM IST
डोसा तव्यावर वारंवार चिकटतोय? ही सोपी ट्रीक वापरून तर पाहा
kitchen tips and tricks : यातही अनेक Category असतात. स्वयंपाक येणं, थोडाथोडका येणं, पोट भरण्यापुरता चहा, वरण भात जमणं असं काहीतरी. तुम्ही यातल्या कोणत्या विभागात मोडता?
Oct 3, 2023, 12:57 PM IST
पंकज त्रिपाठी यांना आवडतं मराठमोळं ठसकेबाज जेवण; पुढ्यात ताट येताच मारतात ताव
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांना कोणता महाराष्ट्रीन पदार्थ आवडतो याविषयी सांगितलं आहे.
Aug 17, 2023, 04:27 PM ISTफक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती
Shashank Ketkar Viral Video : शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत डोसा शेफसाटी २८ लाख रुपये पगार असलेल्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबत तिथं वेकेन्सी असल्याचं देखील त्यानं सांगितलं. अशात आता कोणाला डोसा येत असेल तर ते अप्लाय करू शकता असं म्हटलं.
May 4, 2023, 03:45 PM ISTगजब टॅलेंट! एकत्र 16 Dosa Plates उचलणाऱ्या वेटरला पाहून Anand Mahindra भारावले, म्हणाले "ऑलिम्पिकमध्ये..."
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरला शेअर केला असून यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वेटर दोन नव्हे तर तब्बल 16 प्लेट्स एकाच हातात उचलताना दिसत आहे. व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Feb 2, 2023, 12:14 PM IST
Cooking Tips : वाटीभर तांदूळ वापरून बनवा मऊ आणि जाळीदार डोसे...तेही इन्स्टंट आणि स्वादिष्ट...ही घ्या रेसिपी
(Winter season ) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो.रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
Dec 23, 2022, 11:24 AM ISTचॉकलेट डोसा...काहीही हं...; पाहा Street Food चा विचित्र व्हिडीओ
अनेक पद्धतींनी डोसा बनवला जातो, पण...
Oct 13, 2021, 10:46 AM ISTअतिशय वेगात डोसा बनवतो हा दुकानदार; आनंद महिंद्रांनी विचारलं रोबोट भारी की माणूस?
महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर डोसा बनवणाऱ्या दुकानदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे
Aug 20, 2021, 01:02 PM ISTसाराने आईविषयी असं काही सांगितलं की तिच्यावर आली तोंड लपवायची वेळ
अमृता सिंग हिच्यासोबतचं साराचं नातं....
Oct 8, 2019, 08:18 AM IST..म्हणून अभिनेत्री कविता लक्ष्मीवर आली डोसे विकण्याची वेळ
एकेकाळी 'स्त्रीधनम' या मल्याळम मालिकेतून प्रसिद्धीच्या झोकात आलेल्या कविता लक्ष्मी या अभिनेत्रीला आता उदरनिर्वाहसाठी डोसे विकायची वेळ आली आहे.
Oct 17, 2017, 10:42 AM ISTमुंबई बॉम्बस्फोट : सालेम, डोसासह सहा जण दोषी तर एकाची निर्दोष मुक्तता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 05:48 PM IST