don arun gawli

डॉन अरुण गवळीची मुंबईतील दगडी चाळ पाडणार, त्याठिकाणी 40 मजली टॉवर

डॉन अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl)आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे.  

May 21, 2021, 07:52 AM IST

डॉन अरुण गवळी पॅरोलवर कारागृहातून बाहेर

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डॉन अरुण गवळी 12 दिवसाच्या पॅरोलवर कारागृहातून बाहेर आला. 

Oct 21, 2016, 06:04 PM IST

डॉन अरूण गवळीला नागपूर जेलमध्ये हलविले

कुख्यात माफिया डॉन अरूण गवळी याला तळोजा जेलमधून नागपूर जेलमध्ये हलवण्यात आलंय. यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. त्याला धोका असल्याने हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Mar 17, 2015, 10:17 AM IST