domestic violence

पुणे हादरलं! चारित्र्याच्या संशयावरुन राहत्या घरात पत्नीचा खून करुन Video काढला अन्...

Pune Crime News: पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 23, 2025, 12:38 PM IST

बालपणाचा शेवट! नातवाने आजीला बॅटने मारलं; 'ती' फक्त रडत राहिली; व्हिडीओ व्हायरल होताच संपूर्ण कुटुंब झालं फरार

छत्तीसगडच्या रायपूर येथील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तरुण आपल्या वयस्कर आजीला बॅटने निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. आजी हतबलपणे रडत असतानाही नातू मात्र तिला सतत मारहाण करतो.

 

Nov 6, 2024, 01:59 PM IST

पत्नीच्या छळाला कंटाळून पती गेला पळून, कोर्टाकडून पत्नीने पतीला दरमहिन्याला पोटगी देण्याचे आदेश

Divorce Case Family court: आपली कमाई ही पत्नीच्या कमाईपेक्षा कमी आहे, याची जाणिव राजेशला होती. त्याने चांदनीलाही याची माहिती दिली होती. 

Feb 24, 2024, 03:01 PM IST

'सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे सुनेचे कर्तव्य''; उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

Jharkhand HC : जी पत्नी सासू सासऱ्यांची सेवा करत नाही ती पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.

Jan 29, 2024, 09:54 AM IST

सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.

Jan 8, 2024, 01:49 PM IST

Vivek Bindra वर पत्नीकडून घरगुती हिंसाचाराचा आरोप; केस उपटून काढले, कानाचा पडदा फाटला

Vivek Bindra : मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रा याच्यावर पत्नीने धक्कादायक आरोप केलेत. बिंद्रा याने पत्नीला केलेल्या मारहाणीमुळे कानाचा पडदा फाटला आहे. पोलिसांकडून कठोर कारवाई 

Dec 23, 2023, 10:12 AM IST

पत्नी तलावात बुडत होती, पण पती तिच्या मृत्यूची वाट पाहत राहिला, अखेर...

Crime News In Marathi: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 26, 2023, 03:24 PM IST

मुलगी झोपेत असतानाच बाप चुकीच्या पद्धतीने करत होता स्पर्श, तितक्यात आईने पाहिलं अन् नंतर...; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच झोपेत असणाऱ्या आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करत असल्याचं पत्नीने पाहिलं. यानंतर पतीने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिंतीवर तिचं डोकं आदळलं. तसंच काठीचाही वापर केला. 

 

Sep 1, 2023, 07:33 PM IST

ग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात वाढ; जागतिक सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने याबाबत सर्वेक्षण केले. अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नातेसंबधावंर होत आहेत. जोडीदाराकडून महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

Jul 1, 2023, 06:18 PM IST

Watch: नवरा ऑफिसवरून आला अन् बायकोनं धु धु धुतलं, लाथा बुक्यांनी जाम तुडवलंय; पाहा Video

Husband Wife Fight Video: पती-पत्नीचा एक व्हिडिओ (Funny Video) इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय. ऑफिसमधून काम करून नवरा जेव्हा घरी पोहोचतो. त्यावेळी त्याच्या डोक्यावर हेलमेट होतं. बायको धावत आली अन्...

May 7, 2023, 06:36 PM IST

Vinod Kambli : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने पत्नीला फेकून मारला तवा अन्...

Vinod Kambli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी हा वादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र आता पुन्हा तो एकदा वादात सापडला आहे.

Feb 5, 2023, 11:24 AM IST

Jalna Crime : तिसऱ्या लग्नाच्या गोष्टीचा वर्षभरातच शेवट... पत्नीला ट्रॅक्टरखाली चिरडत पतीनं केला अपघाताच बनाव

Jalna Crime : वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या पतीने पत्नीला संपवलं आहे. हत्येनंतर स्वतःला वाचवण्यासाठी हा अपघात असल्याचे दाखवण्यासाठी बनाव देखील रचला होता.

Jan 2, 2023, 04:32 PM IST

Disha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग

दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. 

Dec 20, 2022, 10:00 PM IST

Women Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत

Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक

Dec 8, 2022, 01:53 PM IST

प्रियकर की गावगुंड? बॉलिवूड अभिनेत्रीला Boyfriend कडून जबडा तुटेपर्यंत मारहाण

Bollywood Actress : (Shradha walkar case) श्रद्धा वालकर प्रकरणाला दर दिवशी नवे फाटे फुटत असतानाच आता बॉलिवूडमधून अशा एका नात्यावरून पुन्हा एकदा पडदा उचलला गेला आहे जो पाहता अनेकांना धक्का बसत आहे. 

Dec 7, 2022, 02:59 PM IST