domestic flight

Mumbai Airport : मुंबईतून विमानसेवा पुन्हा सुरू होणार, 10 मार्चपासून हा बदल

 Mumbai International Airport latest news:  जर तुम्ही मुंबईहून  (Mumbai)  डोमस्टिक फ्लाइट (Domestic flights from Mumbai) घेत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.  

Feb 26, 2021, 07:10 PM IST

२५ मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सेवा होणार सुरू

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. 

 

May 20, 2020, 06:23 PM IST

एअर एशियाची जबरदस्त ऑफर, विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत

तुम्हाला विमानाने प्रवास करायचा आहे? पण तिकीट दर जास्त असल्याने शक्य होत नाहीये. मग आता काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आता तुम्ही बस किंवा रेल्वेच्या तिकीट दरातही विमान प्रवास करू शकणार आहात. एअर एशिया या विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनीने तुम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे

Mar 26, 2018, 05:39 PM IST

देशांतर्गत विमान प्रवासासाठीही सरकारी ओळखपत्र सक्तीची शक्यता!

 देशांतर्गत विमान प्रवास करायचा असल्यास तर आता सरकारी ओळखपत्र बाळगणं बंधनकारक होण्याची शक्यता आहे.

Sep 7, 2017, 01:34 PM IST