dombivli factory blast

डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोट नेमका कशामुळे झाला? आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं कारण

Amudan Company Blast:  न्यायालयात हे प्रकरण सुरु असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

May 25, 2024, 03:23 PM IST

डोंबिवली स्फोट : डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित

डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित

Jul 22, 2016, 07:40 PM IST

डोंबिवली स्फोट : डोळा जायबंदी झालेला विद्यार्थी मदतीपासून वंचित

 येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मे महिन्यात झालेल्या प्रोबेस कंपनीतल्या स्फोटाच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. या स्फोटात जखमी झालेल्या रितेश मिश्रा या विद्यार्थ्याला आपला डोळा कायमचा गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सरकार दरबारी जखमी म्हणून दुर्गेश मिश्राची नोंदच नाही. त्यामुळे त्याच्या उपचारांचा खर्चही त्याला मिळालेला नाही. 

Jul 22, 2016, 11:33 AM IST