dolly sohi illness left the tv show

'आजाराची खिल्ली...' म्हणत Cervical Cancer ला झुंज देणारी अभिनेत्री पूनम पांडेवर भडकली

नुकतीच अभिनेत्रीच्या मृत्यूच्या अफेवमुळे सगळीकडेच चांगलीच खळबळ उडाली होती. तिच्या खोट्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच चांगलाच धक्का बसला होता. मात्र स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत आपण हे जनजागृती करण्यासाठी केलं असं ती म्हणाली.

 

Feb 4, 2024, 03:40 PM IST