doklam standoff

चीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'

डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Jan 3, 2018, 06:00 PM IST

डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले

दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.

Aug 28, 2017, 10:09 PM IST

डोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा

भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 12, 2017, 08:32 AM IST