चीनी चॅनेल भारताच्या प्रेमात, गातंय मैत्रीचे गोडवे
डोकलाम मुद्द्यावरुन भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या परिस्थीतीवर सतत भारतावर टीका करणा-या चीनी मीडियाने आता भारतावर टीका करने बंद करुन मैत्रीचे गोडवे गाणे सुरू केले आहे.
Aug 21, 2017, 05:40 PM ISTचिनी मीडियाचा खोडसाळपणा, व्हिडिओतून उडवली भारताची खिल्ली
डोकलाममध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या तणावावरून एकीकडे चीन सरकार या प्रकरणाला शांततेने सोडवण्याची भाषा करत आहे. तर दुसरीकडे चीनी मीडिया भारतावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीये.
Aug 17, 2017, 11:52 AM ISTभारत चीन वादावर बोलले दलाई लामा
तिबेटचे अध्यामिक गुरू दलाइ लामा यांनी भारत-चीन वादावर वक्तव्य केले आहे. भारत आणि चीन एक दुसऱ्याला पराभूत नाही करू शकत. दोन्ही देशांना शेजाऱ्यासारखे सोबत राहायला हवे. हिंदी-चीनी भाई भाई ही भावना पुढे नेणे हा एकमेव रस्ता असल्याचेही त्यांनी प्रकर्षाने सांगितले.
Aug 14, 2017, 06:48 PM ISTभारत-चीनमधील तणावाच्या स्थितीवर अमेरिकेची समन्वयाची भूमिका
डोकलामच्या मुद्यावरुन भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आता अमेरिकेने समन्वयाची भूमिका घेतली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांशी थेट संवाद साधून हा तणाव दूर करावा असं आवाहन पेंटागॉननं केलं आहे.
Jul 23, 2017, 10:07 AM ISTडोकलाम विवादात भूटान देणार भारताला साथ?
डोकलाम विवादावर चीन कोणत्याही परिस्थितीत भूटानला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार भूटान कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ नाही सोडणार. कारण त्याला भीती आहे की, या विवादानंतर चीनी सेना राजधानी थिम्पूला जोडणाऱ्या मुख्य मार्गांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करु शकते.
Jul 11, 2017, 09:36 AM IST