कार्यक्रम पाहून १० वर्षांच्या चिमुरडीनं केली आईची डिलिव्हरी!
टीव्हीवर कार्यक्रम पाहून एका १० वर्षीय मुलीनं आपल्या आईची डिलिव्हरी केली, हे ऐकलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, असं इंग्लंडमध्ये घडलंय.
Apr 17, 2015, 07:12 PM IST'बीबीसी'च्या डॉक्युमेंट्रीतील त्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस
बार कौन्सिल ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन वकिलांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या वकिलांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Mar 8, 2015, 05:36 PM ISTअजब गजब : डॉक्युमेंटरीसाठी तिनं केला आदिवासी तरुणाशी विवाह!
बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वॉडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडलीय. इथं, एका फिल्ममेकर तरुणीनं चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय... तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी...
Dec 18, 2014, 12:40 PM ISTपाहा: अॅनाकोंड़ाने गिळल्यावर रॉजली घाबरला, साथीदारांनी वाचवले
डिस्कव्हरी चॅनलचा वादग्रस्त शो 'इटन अलाइव्ह' या रविवारी रात्री प्रसारित झाला. या शोचा दावा फोल ठरला आहे. या कार्यक्रमाचा प्रचार केला होता की पर्यावरणवादी आणि जंगली जनावरांवर अध्य करणारे फिल्म मेकर पॉल रॉजली एनाकोंडाच्या तोंडातून परत येणार आहे. पण जेव्हा रॉजलीला अॅनाकोंड़ाने गिळाला सुरूवात केली तेव्हा ते घाबरला आणि टीमला मदत मागितली आणि आपली सुटका करून घेतली. हा व्हिडिओ खूप रोमांचक आहे.
Dec 8, 2014, 07:20 PM ISTजाणता राजाचा प्रवास डॉक्यूमेट्रीतून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2014, 10:56 AM ISTमुंबई पोलिसांनी केली डॉक्युमेंटरी
Jul 25, 2014, 10:01 PM ISTती डॉक्युमेंन्ट्री पाहून शाहरूख रडला
शाहरूख खान किती हळवा आहे, हा अनुभव नुकताच सर्वांना आलाय. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स टीमवर एक डॉक्युमेंन्ट्री बनवण्यात आली आहे.
Feb 21, 2014, 02:23 PM IST‘फ्रंटीयर गांधी’चं भारतात आगमन!
टेरी मॅक्ल्युहान या अमेरीकन दिग्दर्शिकेची ‘फ्रंटीयर गांधी’ नावाची डॉक्युमेंटरी तयार केलीय. या फिल्मचं स्क्रिनिंग नुकतंच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये करण्यात आलं.
Jan 14, 2014, 10:36 PM IST‘त्या’ साहसवीरांचं धाडस दृश्यरुपात...
पुण्याच्या गिरी प्रेमी संस्थेच्या बारा वीरांनी १९ मे २०१२ ला एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणेकरांचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा उर अभिमानानं भरून आला. पण ही मोहीम यशस्वी करतानाचा थरार प्रेक्षकांपर्यंत आता पोहोचणार आहे एका डॉक्युमेंटरीच्या रुपानं...
Aug 21, 2012, 07:54 AM IST'आठवण' - संगम नव्या जुन्याचा
एक ऐतिहासिक शहर म्हणून कल्याण शहराची ओळख आहे. या शहराच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींवर आधारीत ‘आठवण भाग एक’ ही डॉक्युमेंट्री प्रकाशित करण्यात आली. लेखक-दिग्दर्शक समीर लिमये यांनी ही डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
May 13, 2012, 05:35 PM IST