docter

वडील होण्याचं योग्य वय कोणतं? प्रत्येक पुरुषासाठी महत्वाची आहे ही माहिती

तुम्ही लोकांना हे बोलताना पाहिलं असेल की, महिलांचे आई होण्याचे योग्य वय असते, त्या वयात मुली आई झाल्या तर त्यांना प्रेग्नेंसीमध्ये आणि मुल झाल्यावर समस्यांना सामोर जावं लागत नाही.

Jun 22, 2022, 03:57 PM IST

डॉक्टरकडे ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

घटनेतील दोन आरोपींवर आधी बऱ्याच गुन्ह्यांची नोंद आहे. 

Feb 18, 2019, 12:23 PM IST

रूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं अघोषित संप पुकारला आहे. संपामुळं रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Apr 23, 2012, 03:39 PM IST