do or die

LSG vs MI : 'करो या मरो' सामन्यात रोहित ट्रंप कार्ड घेऊन उतरणार मैदानात; अशी असेल प्लेईंग 11

LSG vs MI Playing XI: आज संध्याकाळी मुंबई सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. यावेळी टीमची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर नजर टाकूया.

May 16, 2023, 04:35 PM IST

करो या मरो! प्ले ऑफ गाठण्यासाठी रोहीत आणि विराट आमने-सामने

दोन्ही टीम्सना स्पर्धेत टीकून राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणं आवश्यक आहे.

Sep 26, 2021, 12:59 PM IST

टीम इंडियासाठी 'करो या मरो', ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे आज

भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी वनडे आज राजकोटमध्ये होणार आहे.

Jan 17, 2020, 08:58 AM IST

मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला

मुंबईच्या निर्णायक मॅचमध्ये दिल्लीनं टॉस जिंकला आहे.

May 20, 2018, 03:45 PM IST

रोहितच्या मुंबईसाठी आज 'करो या मरो', पंजाबशी होणार मुकाबला

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आज मुंबईला पंजाबविरुद्धची मॅच जिंकणं आवश्यक आहे.

May 16, 2018, 05:29 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी 'करो वा मरो'

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध करो वा मरोची स्थिती असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. 

Jul 14, 2017, 04:17 PM IST