8
8
मरिन लाईन्स येथील लिबर्टी सिनेमा मध्ये होण्याऱ्या कशिश फिल्म फेस्टिवलमध्ये निशांत रॉय बोम्बार्डे लिखित आणि दिग्दर्शित 'दारवठा'चे २९ मे रोजी स्क्रिनिंग होणार आहे. दारवठी ही एक मराठी शॉर्ट फिल्म आहे. ३० मिनिटांची ही शॉर्ट फिल्म समलैंगिकता या विषयावर आधारित आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुवर्ण ठेव योजना सुरु केली खरी मात्र मोदीच्या या योजनेचा बार फुसका निघाला.
तब्बल दोन दशकं पोलिसांना गुंगारा देणारा छोटा राजनला अटक झाल्यानं आता त्याच्या गॅँगचा म्होरक्या कोण होणार यावर गुन्हेगारी विश्वात जोरदार चर्चा रंगतेय. गँगमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढीमुळे पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचीही शक्यताही या निमित्तानं वर्तवण्यात येतेय.
देशात एड्स संशोधनाचा पाया रचणाऱ्या सुनिती सोलोमन यांचे चेन्नईमध्ये कर्करोगानं निधन झाले. एड्स निर्मुलनामध्ये खंदा संशोधक हरपल्याची खंत व्यक्त होत आहे. सुनिती यांचा जन्म मराठी कुटुंबात झालाय.
टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन रोहित शर्मा एंगेज्ड झालाय. त्यानं ना हॉटेल बुक केलं ना कँडल लाइट डिनर... नाही एखाद्या बिचवर जावून तिला प्रपोज केलं. रोहितची स्टाइल जरा हटकेच...
मुंबईत यापुढे एकही नवा सी लिंक होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. त्याऐवजी मुंबईच्या किनारपट्टीवरून जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी राज्य सरकार अनुकूल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DNAया वृत्तपत्राला ही माहिती दिलीये.
आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल.
नवविवाहित बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिला आईपणाचे वेध लागलेत... ‘डीएनए’ या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रानीनंच हे उघडपणे मान्य केलंय.
‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए’... दाऊदविषयी हे उदगार आहेत छोटा शकीलचे...
पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.