diwali kab he

Malavya Rajyog: दिवाळीनंतर शुक्र गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा

Malavya Rajyog: 30 नोव्हेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश केल्याने मालव्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड लाभ होणार आहे.

Nov 9, 2023, 09:30 AM IST

Pushya Nakshatra: 400 वर्षानंतर दिवाळीपूर्वी होतोय दुर्मिळ संयोग; 2 दिवसांत 8 योग बनणार, 'या' राशींवर बसणार पैसा

Pushya Nakshatra : ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीच्या काही दिवस आधी म्हणजेच 4 आणि 5 नोव्हेंबरला एक अत्यंत दुर्मिळ योगायोग घडतोय. असा योगायोग सुमारे 400 वर्षांनंतर घडल्याचं दिसून येतंय. 

Nov 3, 2023, 09:34 AM IST

Diwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती

Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे. 

Oct 19, 2023, 03:14 PM IST