divya agarwal

लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर दिव्या अग्रवालची पहिली पोस्ट, घटस्फोटाच्या चर्चांवर म्हणाली 'प्रत्येक कथेचा शेवट...'

लग्नाच्या तीन महिन्यांनी तिने इन्स्टाग्रामवरुन सर्व फोटो डिलीट केले होते. यामुळे ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 

May 28, 2024, 12:48 PM IST

'बिग बॉस ओटीटी'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

'बिग बॉस ओटीटी'चे पहिले पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव ठरला होता. 

Apr 13, 2024, 03:20 PM IST

रिलेशनशिपमध्ये असताना घर पाहून 'ही' अभिनेत्री दुसऱ्याच्या प्रेमात!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दिव्या ही रिअॅलिटी शोची क्वीन म्हणून देखील ओळखली जाते. दिव्याला एका शोमध्ये रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येणाऱ्या वरुण सूदनं शोमध्येच तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले आणि मग काय त्यांच्या रिलेशनशिपची सर्वत्र चर्चा सुरु झाली. आता तिला गोल्ड डिगर म्हणून अनेक लोक ट्रोल करत आहेत. 

Sep 2, 2023, 05:05 PM IST

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याचा अश्लिल प्रश्न म्हणाला 'तू व्हर्जिन आहेस का?'

दिव्या अग्रवाल तिच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत असते. पुन्हा एकाद ती चर्चेत आहे पण यावेळी तिच्या चर्चेच कारण जरा वेगळं आहे. 

Mar 3, 2023, 01:56 PM IST

Divya Agarwal च्या Ex-Boyfriend वरुण सूदच्या बहिणीला एका वर्षानंतर आली जाग; दागिने मागत म्हणाली...

Divya Agarwal आणि वरुण सूद गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही कारणांमुळे ते विभक्त झाले आणि त्यानंतर दिव्यानं तिचा लहानपणीचा मित्र अपूर्व पाडगावकरसोबत साखरपूडा केला. 

Feb 25, 2023, 11:10 AM IST

ब्रेकअप झालंय, हसतायं काय? अभिनेता कोणावर संतापला...

वरुण सूद आणि दिव्या अग्रवाल यांचे ब्रेकअप झाले आहे

Mar 11, 2022, 03:20 PM IST

तीन वर्षांनंतर अभिनेत्रीनं प्रियकराला सोडलं; आता का लपवतेय तोंड?

सेलिब्रिटी जोडीच्या नात्यात आलेला दुरावा सर्वांनाच धक्का देऊन जात आहे. 

 

Mar 7, 2022, 11:50 AM IST

'माझ्यासोबत जे काही होत आहे...' इतक्या वर्षानंतर दिव्या अग्रवालचा ब्रेकअप

ती आणि वरुण नेहमीच चांगले मित्र राहतील असेही सांगितले आहे.

Mar 6, 2022, 06:52 PM IST

लोकप्रिय अभिनेत्रीच्या ड्रेसला अशा ठिकाणी कट, ज्यामुळे....

कपड्यापेक्षा सगळीकडे मार्क्सचीच चर्चा 

Dec 6, 2021, 08:55 AM IST

'बिग बॉस'च्या विनरचे काय हाल झाले पाहा, तुम्हाला विश्वासही बसणार नाही

'बिग बॉस' फेम ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Oct 6, 2021, 02:57 PM IST

Bigg Boss विनरची दुर्दशा, अवस्था पाहून तुम्ही ओळखू शकणार नाही

'बिग बॉस'च्या एका विजेतीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Oct 5, 2021, 06:02 PM IST

Bigg Boss 15 मध्ये Divya Agarwal ला एन्ट्री नाकारली

दिव्या अग्रवालने आपल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कबूल केले आहे 

Oct 1, 2021, 09:39 AM IST

Bigg Boss विनरची दुर्दशा, रुग्णालयात फर्शी पुसण्याची आली वेळ?

'बिग बॉस' विनर म्हणून घोषित झाल्यानंतर काही दिवसांत अभिनेत्रीवर आली अशी परिस्थिती...

Sep 30, 2021, 11:42 AM IST

Bigg Boss OTT winner: दिव्या अग्रवालने मारली बाजी, ट्रॉफी सह जिंकली मोठी रक्कम

टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस' ची नवीन आवृत्ती बिग बॉस ओटीटीला पहिला विजेता मिळाला आहे. 

Sep 19, 2021, 09:17 AM IST