बिग बॉस विजेतीचा बाथरुममध्ये जातानाचा 'तो' व्हिडिओ सारखा का पाहिला जातोय?

दिव्याने केस मोकळे सोडले आहेत.

Updated: Feb 10, 2022, 04:33 PM IST
 बिग बॉस विजेतीचा बाथरुममध्ये जातानाचा 'तो' व्हिडिओ सारखा का पाहिला जातोय? title=

मुंबई : वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस ओटीटी' जिंकल्यापासून दिव्या अग्रवाल सतत चर्चेत असते. ती जवळपास दररोज बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

अशात तिच्या चाहत्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. आज दिव्याला कोणत्याही वेगळ्या  ओळखीची गरज नाही. आता दिव्या एका फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

दिव्याने बोल्ड व्हिडिओ शेअर 

दिव्याने बुधवारी तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती बाथरूममध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. दिव्याने यावेळी पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

त्यासोबत तिने पांढऱ्या रंगाचा स्कार्फही घातला आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअपसह लाल लिपस्टिक लावली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिव्या खूपच हॉट दिसत आहे. दिव्याने केस मोकळे सोडले आहेत. व्हिडीओमध्ये तिने अनेक वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये सिझलिंग अंदाज दाखवला आहे.