divorce rumours

पांड्याने नताशाला पोटगी म्हणून खरंच 70% संपत्ती दिली, तर त्याच्याकडे किती पैसे उरतील?

70% Of Hardik Pandya Net Worth: हार्दिक पांड्या हा त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक पासून विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल अशी चर्चा आहे. पण पंड्याची 70 टक्के संपत्ती म्हणजे नेमकी किती रक्कम त्याला नताशाला द्यावी लागणार? एवढी पोटगी दिल्यावर त्याच्याकडे किती रक्कम उरणार? जाणून घेऊयात..

May 27, 2024, 03:38 PM IST

'आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य...', Shoaib Malik 'ती' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

Happy Birthday Sania Mirza : पाकिस्तानचा क्रिकेट शोएब मलिक आणि त्याची पत्नी तथा भारतीय क्रिकेट टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. 

Nov 15, 2022, 12:59 PM IST

पती, पत्नी आणि शो... सानिया-शोएबचा तलाक होणार? कहाणीत नवा ट्विस्ट

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा खरच तलाक होणार? की यामागे आणखी काही...

Nov 14, 2022, 07:04 PM IST

घटस्फोटाच्या चर्चांनंतर एअरपोर्टवर धनश्रीने Yuzvendra Chahal सोबत केलं असं की...; पुन्हा चर्चांना उधाण

सध्या टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नातेसंबंधांची चर्चा रंगलीये. 

Aug 24, 2022, 09:32 AM IST

इम्रान खानच्या पत्नीचा नावातून 'खान' हटवण्याचा निर्णय

अभिनेत्याच्या पत्नीचा नावापुढे 'खान' न लावण्याचा निर्णय 

Jun 11, 2019, 02:17 PM IST

घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चनने ट्विटरवरून दिले उत्तर

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा घटस्फोट होणार या बातम्यांना जुनिअर बच्चन अभिषेकने ट्विटरवरून स्पष्ट शब्दात फेटाळले आहे. पण अभिषेकने ज्या प्रकारे ट्विट केला आहे, तो खूपच मजेदार आहे.

May 18, 2014, 06:02 PM IST