VIDEO|शिवसेनेचा मंत्रिपदाचा 'फिरता चषक' फॉर्मुला
Shivsena Minister Terms Divided Eknath Shinde Decesion
Dec 13, 2024, 09:50 PM ISTमुंबई-आग्रा महामार्ग कसारा घाटात दुभंगल्याने एकेरी वाहतूक
नाशिक ते कसाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून राष्ट्रीय महामार्गप्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत आहे.
Aug 5, 2019, 03:52 PM ISTवेगळ्या विदर्भाच्या आंदोलकांमध्ये लढाई आधीच फूट
वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच, या चळवळीतील दोन मोठ्या मोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्यांवर विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलयं. त्यामुळे चळवळ सुरु होण्याच्या आधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत.
Oct 3, 2016, 01:47 PM IST