divided by blood

Mughal Dark Secrets : कोण होती Anarkali? सलीमची प्रेयसी की अकबरची बेगम? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Anarkali Akbar Son Mother :'ताज: डिवाइड बाय ब्लड' ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. Zee5 वर प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा दुसरा सिरीजचे चार एपिसोड प्रदर्शित झाले आहे. ही सिरीज पाहणारा प्रत्येक जण गोंधळा आहे. अनारकली आणि सलीम अशी प्रेम कहाणी प्रत्येकाला माहिती, पण अनारकली सम्राट अकबरची बेगम होती?  सलीम सावत्र आईच्या प्रेमात (Mother daughter love affair) पडला होता. 

May 27, 2023, 08:10 AM IST