disturbing news for fans

अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; जाणून तुम्हालाही बसेल धक्का

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिका आणि मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या अतिशय जवळच आहे. मात्र तिच्या संबधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

Apr 18, 2023, 09:37 PM IST