diseases

कोणत्या आजारांचा अद्याप नाही सापडलाय इलाज?

आजारी पडल्यावर डॉक्टर इलाज करतात. पण काही आजार असेही आहेत जे खूप गंभीर असतात.अशा काही आजारांबद्दल जाणून घेऊया, ज्याचा काहीच इलाज नाहीय. एचआयव्ही एड्सवर ठोस इलाज नाही. कितीही थेरपी घेतलात तरी हा आजार तुमच्यासोबत राहतो.

Dec 21, 2024, 10:04 PM IST

7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर...

7 दिवस 'हे' फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून राहाल दूर | Stay away from many diseases by eating pomegranate a day

Dec 7, 2024, 03:52 PM IST

GK : दक्षिण भारत ते ईशान्य भारत..., सर्व भारतीयच असून आपल्या साऱ्यांची चेहरेपट्टी इतकी वेगळी का? जाणून घ्या कारण

Trending News : भारतात जेव्हा आपण इतर राज्यात फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची चेहरेपट्टी ही वेगवेगळी दिसते. आपण सर्व भारतीय असं हा फरक का, याचा कधी विचार तुम्ही केला का? 

Oct 9, 2024, 01:51 PM IST

जेवल्यानंतर लगेच पाणी पिताय, होऊ शकतात हे आजार

Healt News : चांगलं आरोग्य राखायचं असेल तर चांगल्या सवयी गरजेच्या असतात. कधी जेवावं, किती जेवावं याबरोबरच जेवणानंतर लगेच पाणी प्यावं का? हे ही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचं ठरतं. 

Jun 24, 2024, 10:34 PM IST

पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

Pune Mosquito tornado: पुण्यात चक्क डांसांचं वादळ आलं आहे. डासांच्या उडणाऱ्या उंच रांगा पाहून पुणेकर धास्तावले आहेत. हा व्हिडीओ केशवनगर आणि खर्डी परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

 

Feb 11, 2024, 12:06 PM IST

तुम्हालाही आहे रात्रभर जागं राहण्याची सवय; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

आजच्या धावपळीच्या जीवनात रात्री उशिरापर्यंत जागी राहणं अगदी सामान्य झालं आहे. रात्री बराच वेळ जागे राहणे आणि सकाळी उशिरा झोपणे ही अनेकांची शैली बनली आहे. पण हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Dec 25, 2023, 04:13 PM IST

सावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार

सावधान! जास्त गुलाबजाम खाल तर होतील 'हे' भयंकर आजार

Oct 22, 2023, 05:06 PM IST

आंब्याची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे; आजार झटक्यात होतील गायब

आंब्याची पाने खाण्याचे जबरदस्त फायदे; आजार झटक्यात होतील गायब

Oct 9, 2023, 05:04 PM IST

'हा' एक पदार्थ कमी करेल शरीरातील यूरिक अ‍ॅसिड

लसूण खाल्ल्याने शरीरातले युरीक अॅसिड होईल कमी 

Sep 7, 2023, 04:57 PM IST

दिवाळीत आरोग्याची घ्या काळजी, अन्यथा 'या' आजारांचा धोका

दिवाळी म्हटलं की उत्साह जल्लोष आलाच. भारतात या सणाला वेगळीच मज्जा असते. 

Oct 21, 2022, 10:54 PM IST

घोरण्यामुळे आहेत त्रस्त? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...

अनेकांना आपण घोरतो म्हणून किंवा इतर लोकं घोरतात म्हणून रात्रीची झोपही येत नाही. 

Oct 14, 2022, 08:13 PM IST
Diarrhea, vomiting in children due to anthelmintic tablets in Mumbai PT1M29S

Video | मुंबईत जंतनाशक गोळ्यांमुळे मुलांना जुलाब, उलट्या

Diarrhea, vomiting in children due to anthelmintic tablets in Mumbai

Oct 14, 2022, 07:10 PM IST