अनेकांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते, पण ही सवय तुमच्या आरोग्यास हानीकारक ठरु शकते.

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुमच्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पचनशक्ती बिघडण्यााच धोका असतो.

जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. कारण अन्न नीट पचलेलं नसतं. शिवाय पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो.

सर्वात मोठं नुकसान म्हणजे शरीरातील फॅट वाढू शकतात. कराण अन्न नीट न पचल्याने त्याचं रुपांतर फॅटमध्ये होतं.

यामुळे शरीरातील साखरही वाढण्याची भीती असते. विशेषता: मधुमेही रुग्णांनी जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळावं

यामुळे वजन वाढण्याचीही भीती असते. जेव्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने अन्न पचत नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

तज्ज्ञांच्या मते जेवल्यानंतर साधारण अर्धा तासाने पाणी प्यावं. किंवा जेवणाआधी अर्धा तास आधी पाणी प्यावं.

Disclaimer समान्य माहितीच्या आधारे ही माहिती घेण्यात आलेली आहे. यासंदर्भात कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

VIEW ALL

Read Next Story