discovery

7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील 'त्या' मूर्तीनं वाढवलं गूढ

कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे. 

Dec 19, 2024, 02:41 PM IST

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

11 दिवसांचं वर्ष असणारी 'हि' जागा तुम्हाला माहित आहे का?

 

Jan 20, 2024, 10:53 AM IST

भारताला लागली लॉटरी! दिवसाला 26 कोटींचा फायदा; गोदावरीच्या पात्रात सापडला 'खजिना'

Krishna Godavari Basin: देशात कच्च्या तेलाच्या नव्या विहिरी सापडल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात असलेल्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी दिली आहे. 

Jan 9, 2024, 08:40 AM IST

बाबो... 1300 वर्षांपूर्वीचा खजिना जगासमोर, पाहा कसं दिसतं अस्सल सोनं

तुम्हीआम्ही पाहतो तो खरं सोनं नाहीच... मग खरं सोनं दिसतं तरी कसं, एकदा पाहा 

Sep 23, 2022, 09:58 AM IST

शतकातील सर्वात मोठा शोध, शरीरातील नवा भाग जगासमोर

शास्त्रज्ज्ञांनी नुकतंच आपल्या शरीरातील एका भागाचं संशोधन केलं आहे.

Dec 24, 2021, 03:43 PM IST

ऍमेझॉनच्या जंगलातून पुन्हा खतरनाक व्हायरसचा शोध; जगावर मोठ्या महामारीचे संकट

अॅमेझॉनच्या जंगलातून जंगलातून निघालेल्या या व्हायरसमुळे संपूर्ण जगावर महामारीचे संकट निर्माण झाले आहे

May 4, 2021, 10:16 AM IST

Man Vs Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत दिसणार साहसी पंतप्रधान मोदी

पाहा या कार्यक्रमाचा प्रोमो

Jul 29, 2019, 12:51 PM IST

रामायणात उल्लेख असलेल्या 'पाताळा'चा शोध!

मुंबई : रामायणात ज्याला 'पाताळ' असे म्हटले गेले आहे, त्या जागेचा शोध लागल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 

Mar 25, 2016, 12:47 PM IST

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं.

Feb 27, 2016, 01:19 PM IST

पाहा: अॅनाकोंड़ाने गिळल्यावर रॉजली घाबरला, साथीदारांनी वाचवले

 डिस्कव्हरी चॅनलचा वादग्रस्त शो 'इटन अलाइव्ह' या रविवारी रात्री प्रसारित झाला. या शोचा दावा फोल ठरला आहे. या कार्यक्रमाचा प्रचार केला होता की पर्यावरणवादी आणि जंगली जनावरांवर अध्य करणारे फिल्म मेकर पॉल रॉजली एनाकोंडाच्या तोंडातून परत येणार आहे. पण जेव्हा रॉजलीला अॅनाकोंड़ाने गिळाला सुरूवात केली तेव्हा ते घाबरला आणि टीमला मदत मागितली आणि आपली सुटका करून घेतली. हा व्हिडिओ खूप रोमांचक आहे. 

Dec 8, 2014, 07:20 PM IST

पांढऱ्या शार्कचा जवळून फोटो काढायला गेला अन्...

शार्क माशाला जवळून आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या कॅमेरामनला मोठी किंमत चुकवावी लागलीय. या कॅमेरामनचा जीव वाचला पण, त्याला आपला जवळपास सात लाख किंमतीचा कॅमेरा गमवावा लागलाय. 

Sep 9, 2014, 05:59 PM IST

तुमच्या मेंदूत आहे ऑन-ऑफ बटन!

मनुष्याच्या मेंदूतही ऑन-ऑफ बटन असल्याचा आणि तो शोधून काढल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय.

Jul 8, 2014, 10:34 AM IST