जगभरात एक वर्ष म्हणटसं तर ते 365 किंवा 366 दिवसांचं अस्त.
पण तुम्हाला माहितीये का एक जागा अशी आहे जिथे फक्त 11 दिवसांचा एक वर्ष अस्तो.
खगोलशास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने पृथ्वीपासून 100 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. त्याला TOI-1452b असे नाव देण्यात आले आहे.
हा एक एक्सोप्लॅनेट आहे, म्हणजेच आपल्या सौरमालेबाहेरचा ग्रह आहे. हा दोन ताऱ्यांभोवती फिरतो. विशेष म्हणजे या ग्रहावर संशोधकांना खोल समुद्र सापडला आहे, त्यामुळे त्याला 'ओशन प्लॅनेट' असेही संबोधले जात आहे.
हा नवा ग्रह पृथ्वीपेक्षा 70 % जास्त मोठा आणि 5 पट जड आहे. पृथ्वीप्रमाणेच खडकाळ देखील आहे, म्हणून त्याला 'सुपर अर्थ' असेही संबोधले जात आहे.
TOI-1452 B ला सुर्याभोवती एक फोरी पुर्ण करण्यासाठी 11 दिवसांचा काळ लागतो.
हा एक एक्सोप्लॅनेट आहे, म्हणजेच आपल्या सौरमालेबाहेरचा ग्रह आहे. हा दोन ताऱ्यांभोवती फिरतो. विशेष म्हणजे या ग्रहावर संशोधकांना खोल समुद्र सापडला आहे, त्यामुळे त्याला 'ओशन प्लॅनेट'