disagreement

अभिषेक-ऐश्वर्याचं बेडरुम सिक्रेट! बेडरुममध्ये जाताना कधीच...; वादाचा उल्लेख करत केलेला खुलासा

Abhishek Bachchan Aishwarya Rai Relation: अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांमध्ये वाद असून दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. अभिषेकने नुकत्याच या चर्चांवर भाष्य करताना अजूनही विवाहित आहे असं म्हटलं होतं. मात्र एका मुलाखतीमध्ये दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. यात बेडरुममधील एका नियमाबद्दलची त्यांनी सूचित केलेलं. पाहूयात त्यांनी काय म्हटलेलं...

Aug 13, 2024, 09:00 AM IST

Maharashtra Politics : पवारांचा नेम, मविआचा बिघडला गेम? पवार-ठाकरेंमध्ये मतभेद वाढले?

Mahavikas Aghadi Controversy : शरद पवारांकडे महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून पाहिलं जातं. पवारांच्या आग्रहामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले हेही जगजाहीर आहे. राष्ट्रीय पातळीवर मोदींविरोधी आघाडी उभी करण्यातही पवारांची भूमिका निर्णायक आहे. मात्र गेल्या काही दिवसात पवारांच्या भूमिकेमुळे विरोधकांचीच कोंडी झाल्याचं दिसत आहे.

Apr 10, 2023, 10:08 PM IST

संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात बिनसलं!

आयपीएल टीम राजस्थान रॉयल्स आणि त्यांचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यात काहीतरी बिघडलं असल्याची चर्चा आहे.

Nov 10, 2021, 12:51 PM IST

भाजपचा 'लॅपटॉप मॅन' डोईजड!

पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भारतीय जनता पक्षात प्रचंड धुसफूस आहे. या नाराजीचं कारण ठरलाय पक्षात काही दिवसांपूर्वी दाखल झालेला लॅपटॉप मॅन... 

May 14, 2015, 03:15 PM IST