director pravin tarde

'तू नट म्हणून...', लाडक्या अभिनेत्याला हे काय म्हणाले प्रवीण तरडे?

 प्रसाद ओक हा आज त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Feb 17, 2024, 08:19 PM IST

उत्सुकता शिगेला; 'धर्मवीर 2' येतोय! दिग्दर्शक प्रविण तरडेंनी केली घोषणा

  मराठी मनावर काही दशकं राज्य करणाऱ्या बड्या लोकनेत्याचा जीवनपट मोठ्या (Marathi Movie) पडद्यावर आला आणि नव्या पिढीला आनंद दिघे (Anand Dighe) कळाले.  कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) काय असतो, हे सांगण्यासाठी आधी आनंद दिघे व्हावं लागतं असं, म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.  शिवसेनेचं एक पर्व गाजवणारे आणि ठाणेकरांसाठी विशेष जीव ओतणारा नेता म्हणून आनंद दिघे यांच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं.  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aug 7, 2023, 08:29 PM IST