director nazim hassan rizvi passes away

Nazim Hassan Rizvi: बॉलिवूडमधील बड्या निर्मात्याचं निधन, सलमान खानच्या यशात मोलाचा वाटा

Salman Khan Movie Producer Nazim Hassan: सलमान खानच्या 'चोरी-चोरी चुपके-चुपके' या चित्रपटाचे निर्माते नाझिम हसन रिझवी यांचे निधन झाले आहे. नाझिम हसन यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला.  

Feb 8, 2023, 10:22 AM IST