dimple kapadia husband

राजेश खन्नाची पत्नी होणं खूप त्रासदायक होतं! डिम्पल कपाडिया स्पष्टच बोलली...

Dimple Kapadia Marriage With Rajesh Khanna Was Traumatic Depressive : डिम्पल कपाडियानं राजेश खन्ना यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. 

Aug 9, 2024, 03:09 PM IST

PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई; 25 व्या वर्षी घटस्फोट झालेल्या 'या' अभिनेत्रीचं नाव आजही सनी देओलसोबत जोडलं जातं

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 14 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी सुपरस्टारशी लग्न केलं. 17 व्या वर्षी आई झाल्यामुळे करिअरला ब्रेक लागला. 

Jun 8, 2024, 01:10 PM IST

PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्नानंतर संपलं अभिनेत्रीचं करिअर, आज पुन्हा...

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये करिअरच्या उंच शिखरावर आहे. 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्न केल्यावर अभिनेत्रीचं करिअर संपलं होतं. पण आज ती बॉलिवूडमध्ये टॉपची कलाकार आहे. 

May 7, 2024, 12:05 AM IST

टिक्वलनं जबरदस्ती आई डिंपल कापाडियाला करायला सांगितलं 'ते' काम, म्हणाली, ''पैसे हवेत ना मग...''

Dimple Kapadia Twinkle Khanna: डिंपल कपाडिया यांनी या वयातील फार मोठी मजल मारली आहे. त्यांच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सास बहू और फ्लेमिंगो' या वेबशोनं लक्षवेधी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या अभिनयाची परंतु त्यांना मात्र या मालिकेतून काम करायचे नव्हते याबद्दल खुलासा त्यांना स्वत:हूनच केला आहे. 

Jun 13, 2023, 04:34 PM IST

Rajesh Khanna : 16 वर्षांच्या डिंपल का नाकारू शकल्या नाहीत राजेश खन्ना यांचं Wedding Propsal?

तुम्हाला माहितेय का राजेश खन्ना यांनी डिंपल कपाड़िया यांना रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केले होते. 

Oct 3, 2022, 04:45 PM IST

... आता तू मला शिकवणार? पत्नीवर बॉलिवूड सुपरस्टरचा संताप

ही आदर्शस्थानी असणारी नातीही काही वळणांवर बिनसलीच. 

 

May 11, 2022, 05:10 PM IST

सुपरस्टारच्या पत्नीसोबत सनी देओलचं अफेअर; पत्नीला कळताच...

आजही त्यांचं नातं चाहत्यांच्या नजरा वळवतं.

Mar 26, 2022, 03:07 PM IST