राखी सावंत म्हणते, माझ्यापासून संभाळू राहा!
अरविंद केजरीवाल राखी सावंत सारखं एक्सपोस करत असल्याचं वक्तव काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राखी सावंत दिग्गीराजांवर चांगलीच भडकली. दिग्विजयसिहांचं मानसिक संतूलन ढळल्याची टीका तिनं केलीय. माझ्यापासून सावध राहा, असा सल्ला देताना दिग्विजयसिंह मी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.
Nov 12, 2012, 11:54 AM ISTकेजरीवाल म्हणजे राखी सावंत - दिग्विजय सिंग
आपल्या वाचाळतेमुळे प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी `इंडिया अगेन्स्ट करप्शन`चे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. यापूर्वी एकदा केजरीवालांना हिटलर म्हटल्यानंतर आता दिग्विजय सिंगांनी केजरीवालांना राखी सावंत असं संबोधलं आहे.
Nov 11, 2012, 09:09 PM ISTगडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान
गडकरींनी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या आयक्यू पातळीबद्दल केलेल्या तुलनेचा सर्व थरांतून निषेध होत आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंगदेखील मागे नाहीत.
Nov 5, 2012, 05:27 PM ISTनरेंद्र मोदींचं `त्या` महिलेशी नातं काय?- दिग्गीराजा
मोदींनी शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्करबद्दल केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी मोदींवर टीका केली आहे. तसंत, यशोदाबेन नामक महिलेशी मोदींचं काय नातं आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. न
Nov 1, 2012, 02:33 PM IST‘दिग्विजय सिंगांचं डोकं फिरलंय’
ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.
Sep 6, 2012, 02:36 PM ISTराज बिहारी असल्याचा अभिमान बाळगा- दिग्विजय
कॉँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ठाकरे कुटुंब बिहारमधून मुंबईला आल्याचे पुरावे दिले आहेत. यासाठी त्यांनी एका पुस्तकाचा दाखला दिला.
Sep 6, 2012, 12:35 PM ISTराज विरोधात नालंदा कोर्टात केस
बिहारचे मुख्य सचिव जर महाराष्ट्र पोलिसांवर कारवाई करणार असतील तर महाराष्ट्रातील प्रत्येक बिहारीला घुसखोर म्हणून हाकलून देऊ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात नालंदा येथील जिल्हा कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.
Sep 3, 2012, 09:22 PM ISTबिहारींनंतर दिल्लीतील नेतेही राजवर बरसले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर दिल्लीतल्या नेत्यांनी जोरदार टीका केलीय. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केलीय. देशात कुणीही कुठंही जाऊ शकतो, असं सांगत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी माध्यमांना धमकावणं अयोग्य असल्याचं मत व्यक्त केलंय.
Sep 3, 2012, 07:36 PM ISTसर्व गुन्हेगार बिहारचेच- राज
आज रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांवर निशाणा साधला.
Sep 2, 2012, 02:47 PM IST'आरएसएस' म्हणजे रुरल स्वदेशी संडास- दिग्विजय सिंग
आपल्या वाचाळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची गरज असल्याचं सांगत दिग्गीराजांनी यावर कडी करत शौचालयांना `रुरल स्वदेशी संडास` म्हणजेच `आरएसएस` हे नाव द्यावं अशी सूचना दिली आहे.
Aug 24, 2012, 11:25 PM ISTकाँग्रेसमध्ये गटबाजी चालूच राहील- दिग्विजय सिंग
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी वाढतच्या भ्रष्टाचाराबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच काँग्रेसमधील गटबाजीवरही भाष्य केलं. याशिवाय भाजपाने आपल्यावर केलेल्या कुठल्याच आरोपांचा पुरावा भाजपाकडे नसल्याचाही दावा केला.
Jul 2, 2012, 09:05 AM ISTनरेंद्र मोदी म्हणजे रावण- दिग्विजय सिंग
भाजपा पक्षातून राजीनामा दिलेल्या संजय जोशींचं सांत्वन करून झाल्यावर वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. दिग्विजय सिंग यांनी मोदींची तुलना रावणाशी केली आहे.
Jun 13, 2012, 04:27 PM IST"रामदेवांवरील हल्ल्यात संघाचा हात"- दिग्विजय सिंग
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.
Jan 15, 2012, 12:03 AM ISTराहुल गांधींचा पुतळा 'उलेमा'नं जाळला
उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.
Jan 12, 2012, 05:44 PM ISTसब माया है
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करण्याचं ठरवलय. लखनौमध्ये ब्राम्हण संमेलन घेऊन त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
Nov 13, 2011, 06:17 PM IST