digital currency

महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट

RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.

Dec 8, 2022, 10:54 AM IST

RBI Digital Rupee: RBI लॉन्च करणार Digital Rupee, यानंतर नोटा छापल्या जातील का?

RBI Digital Rupee: RBI आजपासून Digital Rupee सुरु करत आहे. त्यामुळे आता रोखीचे व्यवहार संपणार आहेत. याचा मोठा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. या डिजिटल रुपयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे यानंतर नोटा छापल्या जातील का? जुन्या नोटा चालतील की नाही? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 1, 2022, 09:17 AM IST

1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या

RBI Digital Currency:  गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे.

Oct 31, 2022, 07:30 PM IST

बिटकॉइनला e-RUPI देणार टक्कर, भारतात डिजीटल चलनाचा मार्ग मोकळा

e-RUPI : भारतात येणार नवं डिजीटल चलन

Oct 9, 2022, 11:53 PM IST

RBI ची Digital Currency कॉन्सेप्ट नोट जारी, चीफ जनरल मॅनेजर म्हणाले "लवकरच..."

आरबीआयने शुक्रवारी, 7 ऑक्टोबर 2022 रोजी डिजिटल रुपयावर एक कॉन्सेप्ट नोट जारी केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) डिजिटल चलनाच्या फ्रेमवर्कवर काम करत आहे.

Oct 7, 2022, 07:04 PM IST

नोटबंदीनंतर आता डिजीटल नोट आणण्याच्या तयारीत सरकार?

सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Dec 5, 2018, 07:26 PM IST