dies

शेवटचा पांढरा नर गेंडा सुदान याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 10:51 AM IST

प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 10:03 AM IST

रेल्वे - ट्रक एकमेकांना धडकले, रेल्वे चालक ठार

उत्तरप्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलीय. हापूरमधल्या पिलखुआ इथं ट्रेनने ट्रकला धडक दिल्यानं भीषण अपघात घडलाय. 

Mar 3, 2018, 10:53 AM IST

शिक्षिकेने कानाखाली मारल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

जिल्ह्यातील रसडा कोतवाली क्षेत्रातील घटना. 

Feb 8, 2018, 11:19 AM IST

नाशिक | 4 वर्षाच्या चिमुकलीचा 10 रुपयाचं नाणं गिळल्यामुळे मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:45 PM IST

पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे दिल्लीत निधन

पालघर मतदारसंघाचे खासदार अॅड. चिंतामण वनगांचे आज दिल्लीत निधन झालंय.

Jan 30, 2018, 12:39 PM IST

रूग्णावर उपचार करताना डॉक्टरचा मृत्यू

डॉक्टर हा रूग्णांचे प्राण वाचवणारा देवदूत ठरतो. पण.... 

Jan 4, 2018, 09:14 PM IST

शहिद मेजर प्रसाद महाडिक यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शाहिद मेजर प्रसाद महाडिक याचं पार्थिव लष्करी इतमामात अंत्य संस्कार झाले. 

Jan 2, 2018, 05:07 PM IST

मुंबई | मोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 06:03 PM IST

मोजो ब्रिस्टो आग : काकूला वाचवता वाचवता दोन भावांनी गमावला जीव!

मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड परिसरातील 'मोजो ब्रिस्टो' पबमध्ये लागलेल्या आगीत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या मृतांमध्ये तीन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे तीघेही अमेरिकेहून नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भारतात दाखल झाले होते. 

Dec 29, 2017, 06:03 PM IST

शाळेजवळील विहिरीत पडून आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

पनवेलमधील पडघे गावानजीक असलेल्या कोळवाडी भागात सोमवारी सुमितकुमार राजू शर्मा हा आठ वर्षीय मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. 

Nov 8, 2017, 10:34 PM IST

दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन

उद्योगपती नुसली वाडियांच्या मातोश्री दिना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन

Nov 3, 2017, 11:04 PM IST

प्ले बॉय मासिकेचे संस्थापक ह्यू हेफनर यांचं निधन

1953 साली हेफनर यांनी प्ले बॉय मासिक सुरू केलं, आणि लवकर प्ले बॉय नावाचा ब्रँड अमेरिकेतला सर्वात मोठा ब्रँड बनला. 

Sep 28, 2017, 02:45 PM IST

बॉसच्या विक्षिप्तपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू

ज्या कर्मचाऱ्याला प्रेमळ बॉस मिळतो तो नशिबान असतो, अशी चर्चा नोकरदार वर्गात नेहमीच असते. पण, सर्वांनाच असा बॉस भेटेल असे नाही. चीनमधील एका कर्मचाऱ्याला असाच एक विक्षिप्त बॉस मिळाला. बॉसचा हाच विक्षिप्तपणा त्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला आहे. 

Aug 31, 2017, 11:24 PM IST