diamond merchant

चलो मुंबई! मोदींनी उद्घाटन केलेल्या 3500 कोटींच्या सुरत हिरा मार्केटमधून व्यापारी पळाले, कारण..

Diamond Merchant Walk Out Of Surat Diamond Bourse: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 17 डिसेंबर 2023 रोजी सूरत डायमंड बोर्स नावाने सुरु करण्यात आलेल्या या हिरे बाजारपेठेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या महिन्याभरात या बाजारपेठेला घरघर लागली आहे.

Jan 24, 2024, 10:49 AM IST

हिरे व्यापाऱ्याने 15 कोटींच्या मालमत्तेवर सोडलं पाणी कारण की...

Diamond Merchant : मुलगा आणि मुलगी भिक्षू बनल्यानंतर गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याने 15 कोटींच्या मालमत्तेवर पाणी सोडलं आहे. दिपेश शाह आणि त्यांची पत्नी पिका शाह यांनी भौतिक सुखाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 21, 2023, 11:34 AM IST

हिरे व्यापाऱ्याची हत्या : भाजपच्या गोटात खळबळ, एका अभिनेत्रीची चौकशी

हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी भाजप पदाधिकारी सचिन पवार याला अटक.  दरम्यान, उदानी यांच्या हत्येप्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. 

Dec 8, 2018, 10:41 PM IST

पनवेलमध्ये सापडलेल्या हिरे व्यापाऱ्याच्या मृतदेहाचं गूढ उकललं, एकाला अटक

मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती

Dec 8, 2018, 12:25 PM IST

फरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड

करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्‍यापारी नीरव मोदी याच्‍या देशभरातील मालमत्‍तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्‍यातही त्‍याची कोटयवधी रूपयांची मालमत्‍ता असल्‍याचं समोर आलं आहे. 

Feb 16, 2018, 08:13 PM IST

सावजी ढोलकिया 300 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला

दिवाळीमध्ये कर्मचाऱ्यांना 400 घरं आणि 1260 कार देणारे गुजरातचे हिरा व्यापारी सावजी ढोलकियांनी कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट दिलं आहे.

Nov 7, 2016, 10:24 PM IST

नरेंद्र मोदी आणि भरत शहा एकाच व्यासपीठावर!

मुंबईतल्या हिरे व्यापाऱ्यांच्या कार्यक्रमात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जोरदार भाषण केलं खरं, मात्र या कार्यक्रमात वादग्रस्त हिरे व्यापारी भरत शहा यांची व्यासपीठावरची उपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय.

Oct 1, 2013, 09:49 AM IST